Electric Cars News : भारतात लॉन्च होणार जबरदस्त Kia EV6 इलेक्ट्रिक कार, ‘या’ तारखेपासून पासून बुकिंग सुरू होणार
Electric Cars News : भारतामध्ये (India) आता इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Car) मागणी वाढू लागली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे गाड्यांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. Kia India लवकरच इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. Kia India भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कार उत्पादकांपैकी एक आहे. दक्षिण कोरियाच्या कार निर्मात्याने 2019 मध्ये मध्यम आकाराच्या SUV सेल्टोससह भारतात प्रवेश … Read more