महाराष्ट्रीयन माणूस चालवतोय गुजरातचं सरकार, केजरीवालांनी ठेवलं बोट
अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : मुंबईतील अनेक संस्था, कार्यालये गुजरातमध्ये पळविल्याचा आरोप होतो. केंद्राकडून गुजरातला झुकतं माप देताना महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा आरोप होतो. गुजरातींचा महाराष्ट्रात हस्तक्षेप वाढल्याचाही आरोप होत असतो. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका वेगळ्याच मुद्द्याकडं लक्ष वेधलं आहे. भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील मूळचे महाराष्ट्रातील आहेत. … Read more