फडणवीस म्हणाले आता अडीच नव्हे २५ वर्षे…

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे निश्चित झाले आहे. मात्र या सरकारचा शपथविधी कधी होणार, याची आता उत्सुकता आहे फडणवीस आज नव्हे तर उद्या १ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. मुंबईत आज फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. यात महाराष्ट्र भाजपचे … Read more