महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणार : मुख्यमंत्री शिंदे !
राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेले तिन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मिळून लढणार आहेत. यात लोकसभेच्या ४५ पेक्षा जास्त जागांवर निवडून येऊ, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्याचे टाळून मुख्यमंत्री एकनाथ … Read more