अण्णाजी तुम्ही नांदच केलाय थेट…! पट्ठ्याने 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवले तब्बल 5 लाख, अण्णाची सध्या चर्चा जोरात

Successful Farmer: गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेती व्यवसायात (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकरी बांधव पुरता मेटाकुटीला आला असून शेती नको रे बाबा अशी हाक आता बळीराजा मारू लागला आहे. मात्र असे असतांना देखील शेती व्यवसायात काळाच्या ओघात जर बदल केला तर त्यातून लाखो रुपयांची कमाई सहज करता येणे शक्य … Read more