लहान मुलांसाठी आता आणखी एक कोरोना लस झाली मंजूर
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच लहान मुलांसाठी फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकच कोरोना लस आहे. मात्र आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांसाठी आणखी एका कोरोना लशीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कॉर्बेवॅक्स कोरोना लसही लहान मुलांना दिली जाणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ … Read more