Chilli Farming : मिरचीच्या ‘या’ जातींची लागवड करा ; उत्पादनात हमखास वाढ होणार

chilli farming

Chilli Farming : भारतात मसाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मिरची हे देखील एक प्रमुख मसाला पीक असून याचा भाजीपाला पिकात देखील समावेश केला जातो. मिरचीची लागवड आपल्या राज्यासहं संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरचीला बाजारात मोठी मागणी असल्याने निश्चितच अल्पकालावधीत या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना … Read more

Chili Farming : शेतकऱ्यांनो, ‘या’ पद्धतीने मिरचीच्या पिकाची शेती सुरु करा, उत्पादनात हमखास वाढ होणार

chili farming

Chili Farming : राज्यातील शेतकरी बांधव आता गहू आणि भाताची पारंपरिक शेती सोडून तरकारी पिकांच्या शेतीला प्राधान्य देत आहेत. यामध्ये मिरचीच्या पिकाचा देखील समावेश आहे. शेतकरी बांधवांनी मिरचीची शेती शास्त्रीय पद्धतीने केल्यास कमी खर्चात त्यांना चांगला नफा मिळतो. काही गोष्टीची शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर मिरचीपासून भरपूर उत्पादन घेता येणार आहे. आज आपण मिरचीचे उत्पादन वाढवण्याच्या … Read more

भारतीय संशोधकांची कमाल ! मिरचीची अशी जात केली विकसित जी लिपस्टिक बनवण्यास येईल उपयोगी ; वाचा सविस्तर

chili farming

Chili Farming : भारतीय वैज्ञानिक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या अनुषंगाने कायमच वेगवेगळे संशोधन करत असतात. भारतीय संशोधक पिकांच्या वेगवेगळ्या जाती विकसित करतात जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळेल आणि त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करता येणे शक्य होईल. आता याच क्रमात वाराणसी येथील ICAR- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च या संस्थेने मिरचीची एक अद्भुत जात … Read more

तिखट मिरचीचा गोडवा!! ‘या’ अवलियाने तीन एकरात कमवले 50 लाख; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer succes story : यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न मोठा ऐरणीवर होता. यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र अतिरिक्त ऊसाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे बीड जिल्ह्यातील (Beed) एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने (Sugarcane Farmer) उसाला पर्यायी पीक म्हणून नवीन पिकाची शोधाशोध सुरू केली. अतिरिक्त ऊस डोकेदुखी सिद्ध झाला असल्याने जिल्ह्यातील धारूर येथील सुनील शिंगारे या … Read more