दक्षिण चीनमध्ये महामार्ग वाहून गेल्याने १९ जणांचा मृत्यू

China Southern Highway

China Southern Highway : दक्षिण चीनमध्ये महामार्गाचा काही भाग जोरदार पावसामुळे वाहून गेल्यामुळे झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्वांगडोंग प्रांतातील मीझोऊ शहरातील अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, महामार्गाचा १७.९ मीटर लांबीचा भाग वाहून गेल्याने १८ गाड्या खोल खड्ड्यात पडल्या. ही … Read more