Pimpri : ‘काहींनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता घेतली, मी चिंचवड मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती’

Pimpri : सध्या पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे. सध्या सर्वच कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता शड्डू ठोकला आहे. यावेळी ते म्हणाले, काही मान्यवरांनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली. दरम्यानच्या काळात माझच चुकलं. मीही पिंपरीचं मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती. ते राहून गेलं. आता ती … Read more