Technology News Marathi : मार्केट गाजवण्यासाठी येतोय मिनी फोन ! तळहाताएवढ्या या स्मार्टफोनची जाणून घ्या सुपरहिट वैशिष्ट्ये
Technology News Marathi : चिनी ब्रँड (Chinese brand) असलेल्या क्युबोटने (Cubot) मिनी स्मार्टफोनची (Mini smartphones) घोषणा केली आहे. ही कंपनीची पहिली मिनी स्मार्टफोन सीरीज आहे जी पॉकेट सीरीज नावाने लॉन्च (Launch) केली जात आहे. त्यामुळे या मिनी फोनबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वेड लावणार मिनी स्मार्टफोन आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, Cubot Pocket Series ही एक मिनी स्मार्टफोन … Read more