VLC Media Player Banned: हे अॅप भारतात झाले बॅन, चीनमुळे तर नाही ना झाले बॅन? काय आहे कारण जाणून घ्या……

VLC Media Player Banned: व्हीएलसी मीडिया प्लेयर (vlc media player) हे केवळ नाव नाही तर एक फिलिंग आहे. एक मोठी लोकसंख्या बर्याच काळापासून हा व्हिडिओ प्लेयर वापरत आहे. मात्र आता तुम्ही ते वापरू शकणार नाही. व्हिडिओ प्लेयर सॉफ्टवेअर (video player software) आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी आहे. मात्र ही घटना आज … Read more