Weight Loss Tips : तुमच्या घरातील हा एकमेव पदार्थ कोलेस्ट्रॉल, मधुमेह, बीपी आणि लठ्ठपणा झटपट करेल कमी, कसे ते जाणून घ्या
Weight Loss Tips : रवा (semolina) हा प्रत्येकाच्या घरातील किचनमध्ये असतो. मात्र याचे तुम्हाला बरेचसे फायदे (benefits) माहित नसतील. रव्यापासून खीर, उत्तपम, इडली, डोसा (Kheer, Uttapam, Idli, Dosa) यापासून बनवले जातात. ही अशी गोष्ट आहे की ती खाल्ल्यानंतर पचनाचा त्रास होत नाही. हा सहज पचण्याजोगा अन्नपदार्थ आहे. ते खाल्ल्याने शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा (Sugar, … Read more