Maruti Suzuki Ciaz : स्वस्तात खरेदी करता येईल मारुतीची ‘ही’ डॅशिंग सेडान! मिळेल 20 kmpl चे मायलेजसह सेफ्टी फीचर्स
Maruti Suzuki Ciaz : मारुती सुजूकीच्या अनेक कार्स बाजारात धुमाकूळ घालत असतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये शानदार फीचर्स आणि मजबूत सेफ्टी फीचर्स देत असते. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकवर्गाची संख्या खूप जास्त आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली Ciaz ही डॅशिंग सेडान कार लाँच केली होती. या कारमध्ये तुम्हाला 20 kmpl चे मायलेज मिळेल. त्याशिवाय शक्तिशाली इंजिनदेखील तुम्हाला … Read more