खराब सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाहीये का ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा अन Cibil Score सुधारा
Cibil Score : आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज काढलेले असते तर काही जण आगामी काळात कर्ज घेण्याचा विचारात असतील, दरम्यान जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, बँका कर्ज मंजूर करण्यापूर्वी सिबिल स्कोर चेक करत असतात. सिबिल स्कोर चांगला असेल तर बँकांकडून सहजतेने कर्ज मंजूर केले जाते मात्र जर … Read more