अहिल्यानगरमधील ‘त्या’ प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीआयडी पथक पारनेरमध्ये तीन दिवसांपासून तळ ठोकून, पोलिसांवर नाराजी

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील कर्जुले हर्या येथील बजरंग दल आणि शिवसेनेचा युवा कार्यकर्ता दीपक सुदाम उंडे गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. सुरुवातीला पारनेर पोलिस आणि नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास असताना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. आता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सीआयडीचे तीन … Read more