मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….
Cidco House News : मुंबई तसेच राज्यातील इतर महानगरात सदनिकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे सामान्य लोक आपल्या स्वप्नातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच म्हाडा आणि सिरकोने तयार केलेल्या घरांची वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतीच 4 हजार 83 सदनिकांसाठी सोडत जारी केली आहे. यासाठी 22 मे 2023 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची … Read more