CIL recruitment 2022 : कोल इंडिया लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, उमेदवारांनी 29 ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
CIL recruitment 2022 : कोल इंडिया लिमिटेडने (Coal India Limited) वैद्यकीय कार्यकारी पदांसाठी (Post) अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 41 पदांसाठी होणाऱ्या या भरती कार्यक्रमासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी (Candidates) हे लक्षात घ्यावे की अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची (Last … Read more