Cinema Lovers Day : मस्तच ! या दिवशी प्रत्येक चित्रपटाचे तिकीट मिळणार फक्त 99 रुपयांना; जाणून घ्या यामागील कारण…

Cinema Lovers Day : आजकाल तरुणांमध्ये चित्रपटगृहात जाणून चित्रपट पाहण्याची क्रेज खूप वाढली आहे. तसेच चित्रपट गृहात जाऊन चित्रपट कोणाला कोणाला पाहू वाटणार नाही. तुम्हीही चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. चित्रपट प्रेमींचे पैसे वाचणार आहेत. कारण सिनेमा प्रेमी दिन म्हणून एक दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक … Read more