Technology News Marathi : ऑफर !! आता ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 13 खरेदी करा
Technology News Marathi : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Apple चा iPhone 13 Mini खरेदी करू शकता. त्यामुळे आज तुम्हाला अशाच एका ऑफरबद्दल सांगणार आहोत ज्यातून तुम्हाला हा स्मार्टफोन (Smartphone) ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल. iPhone 13 Mini वर बंपर सवलत मिळवा iPhone 13 Mini च्या 128GB वेरिएंटची बाजारात (market) … Read more