Upcoming Cars : ‘Maruti Ertiga’ला टक्कर देण्यासाठी येत आहे ‘Citroen’ची 7 सीटर कार; जाणून घ्या काय असेल खास?

Upcoming Cars (8)

Upcoming Cars : C3 हॅचबॅक आणि C5 एअरक्रॉस या भारतीय बाजारपेठेसाठी सिट्रोएनच्या उत्पादन लाइनअपमध्ये सध्या दोन कार आहेत. आता कंपनी नवीन 7-सीटर मॉडेलसह कॉम्पॅक्ट एमपीव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. ही MPV C3 हॅचबॅकवर आधारित असेल. रिपोर्ट्सनुसार, त्याची चाचणी सुरू झाली आहे. त्याचे प्रोटोटाइप काही विशेष तपशीलांसह पाहिले गेले आहेत. Citroen ची नवीन 7-सीटर कार … Read more