Citroen Car : आता विसरा मारुती सुझुकीची एर्टिगा! सिट्रॉन कंपनी लॉन्च करणार जबरदस्त 7 सीटर कार; जाणून घ्या सर्वोत्तम फीचर्स
Citroen Car : मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी ठरली असली तरी आता कंपनीच्या एर्टिगा कारला टक्कर देण्यासाठी सिट्रोएन कंपनीने बाजारात एक 7 सीटर कार आणली आहे जी लवकरच भारतीय बाजारपेठेत आणली जाऊ शकते. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Citroen कंपनी देखील अनेक वाहने सादर करत आहे तसेच या कंपनीच्या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत … Read more