Citroen ची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत
Citroen : फ्रेंच प्रसिद्ध वाहन कंपनी Citroen भारतात आपली पहिली आणि नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच कंपनीने Citroen C3 ही छोटी SUV लॉन्च केली आहे आणि आता कंपनीने भारतासाठी आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारची पुष्टी केली आहे. ही नवी कार या आठवड्यात भारतीय बाजारपेठांसाठी सादर केली जाणार आहे. 29 सप्टेंबर रोजी कंपनी आपल्या … Read more