Car price rise : सणासुदीत महागली “ही” कार, काही महिन्यांपूर्वीच झाली होती लाँच, जाणून घ्या नवीन किमती

Car price rise

Car price rise : Citroen ने आपल्या C3 हॅचबॅकची किंमत वाढवली आहे. हे जुलै 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते, त्यानंतर त्याची किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपये (एक्स-शोरूम) होती. जेव्हा कंपनीने हे लॉन्च केले तेव्हा घोषणा केली गेली की ही त्याची प्रास्ताविक किंमत आहे आणि भविष्यात त्याची किंमत वाढविली जाऊ शकते. त्याच वचनानुसार, … Read more