Electric Cars News : Honda ने केली जबरदस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, ‘ही’ आहेत धमाकेदार वैशिष्ट्ये
Electric Cars News : पेट्रोल (Petrol-Disel) डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्यांकडे (Electric Car) वळत आहेत. तसेच अनेक कंपन्या बाजारात ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी धरपड करत आहेत. होंडा (Honda) ने एक इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च केली आहे. भारतातील प्रीमियम कार उत्पादक कंपनीने आज देशात आपली नवीन City e:HEV लाँच केली आहे. त्याची … Read more