२४ मे रोजी वाराणसी शहराचा वाढदिवस साजरा करण्यामागचे मोठे कारण काय? वाचा

Varanasi : वाराणसी शहरात (city of Varanasi) २४ मे रोजी वाढदिवस साजरा (Birthday celebrations) करण्याची परंपरा फार जुनी नाही. वाराणसी शहराचे अधिकृत नाव २४ मे १९५६ रोजी गॅझेटियरमध्ये (Gazetteer) नोंदवले गेले असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. पूर्वी वाराणसी जिल्ह्याचे नाव कायम नव्हते. कोणी त्याला बनारस म्हणत तर कोणी काशी म्हणत. पण वाराणसीचे नाव २४ … Read more