heart diseases : हृदयविकाराच्या झटक्यापासून दूर राहायचे असेल तर ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या, जाणून घ्या
heart diseases : आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाच्या समस्या (Heart problems) झपाट्याने वाढत आहेत. दरवर्षी हृदयविकाराचा झटका (A heart attack) आणि हृदयविकाराच्या झटक्याने मोठ्या संख्येने लोक आपला जीव गमावतात. हृदय निरोगी (Heart healthy) ठेवण्यासाठी, लोक व्यायाम करतात. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हृदयाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. याशिवाय अनेक गोष्टींची काळजी … Read more