Soybean Market Price : सोयाबीन आज पण मातीमोल…! सोयाबीन दर महिन्याभरातील सर्वात निचांकी पातळीवर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price : शेतकऱ्यांवर (Farmer) गेल्या काही वर्षांपासून संकटांची मालिका कायम आहे. शेतकरी बांधवांना हवामान बदलामुळे (Climate Change) तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे कायमच संकटांचा सामना करावा लागतो. सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) देखील शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जसे की आपणास … Read more