अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस येलो अलर्ट, तापमानात ६ अंशानी घट

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने १४ ते १७ मे २०२५ या कालावधीत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअसवर घसरले आहे, जे एप्रिल महिन्यात ४३ अंशांवर पोहोचले होते. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे तापमानात लक्षणीय घट … Read more

Maharashtra Weather Update: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार ढगाळ वातावरण; तर ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून हवामान (Climate) जैसे थे बघायला मिळतं आहे. राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याने उष्णतेचा प्रकोप कमी झाला आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Pre Mansoon Rain) हजेरी लावल्याने राज्यात आल्हाददायक वातावरण आहे. शिवाय उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेस गारव्याची अनुभूती होत आहे. यामुळे तूर्तास तरी राज्यातील जनतेला … Read more