IMD Alert : हवामानाचा मूड पुन्हा बदलणार! २९ मार्चपासून 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा…
IMD Alert : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. तर आता पुन्हा एकदा हवामानाचा मूड बदलणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्याने अनेक…