Eknath Shinde : शरद पवारांच्या भेटीवर एकनाथ शिंदेचा मोठा खुलासा म्हणाले, शरद पवारांशी भेट…
मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashtra) नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली असल्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र या सर्व चर्चांना एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या फोटो मागील खुलासा केला आहे. शरद पवार आणि एकनाथ … Read more