CNG Car Security : सावधान ! सीएनजी वाहनधारकांनो; चुकूनही करू नका ‘या’ चुका अन्यथा होईल हजारोंचे नुकसान…

CNG Car Security : जर तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण देशात लोक इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे तुम्ही सीएनजी वाहनांची कशी काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या. स्पार्क प्लगची काळजी घ्या सीएनजी कारच्या स्पार्क प्लगमध्ये अनेक समस्या पुन्हा पुन्हा येऊ लागतात. यासाठी तुम्ही स्पार्क … Read more