CNG-PNG Price : मोठा दिलासा! CNG-PNG स्वस्त, उद्यापासून लागू होणार हे नवीन दर

CNG-PNG Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊन सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. मात्र वाढत्या महागाईत वाहनधारकांना मोठा दिलासा मिळत आहे. CNG-PNG च्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे CNG-PNG वाहनधारकांना मोठा दिलासा मिळला आहे. आता ग्राहकांना कमी दराने CNG-PNG गॅस मिळणार आहे. हे … Read more