Big Changes From May 1 : 1 मे पासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठे बदल ! जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होणार परिणाम
Big changes From May 1 : दोन दिवसात एप्रिल 2023 संपणार आहे आणि आपण सर्वजण मे 2023 मध्ये प्रवेश करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या मिळालेल्या माहितीनुसार मे 2023 पासून काही नियमांमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ज्याच्या परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. चला मग जाणून घेऊया 1 मे 2023 पासून कोणत्या कोणत्या नियमांमध्ये … Read more