Trending news today : होळीपूर्वी ह्या ५ गोष्टींचा तुम्हालाही फटका बसणार आहे ! जाणून घ्या काय काय महाग होणार ?
अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- होळी 2022 हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा 18 मार्च रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळी होळीपूर्वी सर्वसामान्यांना पाच मोठे झटके बसले आहेत. यामध्ये ईपीएफवरील व्याजदरात कपात, दुधाच्या दरात वाढ अशा गोष्टींचा समावेश आहे. या निर्णयांचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना दिसत आहे. … Read more