CNG Price : दिलासा …! सीएनजीच्या दरात होणार मोठी घसरण ; सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
CNG Price : शहर गॅस वितरक कंपन्या (gas distributor companie) आतापर्यंत वाटपाद्वारे 83 टक्के मागणी पूर्ण करू शकल्या आहेत. तर उर्वरित पुरवठ्यासाठी एलएनजी चढ्या दराने आयात केला जात होता. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ होत आहे. तुम्ही CNG वाहन चालवत असाल किंवा तुमच्या घरात PNG कनेक्शन असेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी आहे. किंबहुना … Read more