Maruti Swift CNG : मारुती स्विफ्ट सीएनजी बुकिंग करताय? थांबा! आधी जाणून घ्या किती दिवसांनी डिलिव्हरी मिळणार…
Maruti Swift CNG : देशात CNG गाड्यांची (CNG trains) मागणी वाढत आहे. अशा वेळी अनेकजण या गाड्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यातच आता मारुतीची स्विफ्ट एस-सीएनजी मॉडेलमध्येही उपलब्ध आहे. कंपनीने हे Vxi आणि Zxi या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, याचे मायलेज 30.90 किमी/किलो आहे. या मायलेजसह, स्विफ्ट S-CNG ही देशातील सर्वात जास्त … Read more