Co-founder of HubSpot : काय सांगता ! नाव विकून व्यक्तीने कमवले कोट्यवधी रुपये, नंतर पैसेही केले दान; जाणून घ्या या उद्योजकाची कहाणी
Co-founder of HubSpot : धर्मेश शाह हे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक आहेत. ते स्वतःचा व्यवसाय करतात. या व्यवसायात त्यांनी असे मोठे निर्णय घेतले की ज्यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमवली आहे. धर्मेश शाह हे हबस्पॉटचे सह-संस्थापक आहेत, ही इनबाउंड मार्केटिंग आणि विक्री सॉफ्टवेअर कंपनी 2006 मध्ये सुरू झाली. त्यांची कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये आहे. HubSpot … Read more