Coal Scam : लोकमतचे विजय दर्डा आणि त्यांच्या मुलाला 4 वर्षे तुरुंगवास

Coal Scam :- कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी खासदार आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या सीबीआय विशेष न्यायालयानं सुनावली शिक्षा. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीनं खाणीचं कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण … Read more