स्वप्ननगरी मुंबईसाठी BMCचा मास्टरप्लॅन ! 9,000 कोटी रुपये खर्च करून उभारला जाणार कोस्टलरोड, वर्सोवा ते दहिसर प्रवास मात्र 15 मिनिटात, पहा रूटमॅप

mumbai news

Mumbai News : महाराष्ट्रात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात रस्त्यांची कामे केली जात आहेत. तसेच मुंबईमध्येही BMC च्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. बीएमसीच्या माध्यमातून मुंबईला उपनगरांशी जोडण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईला कल्याण, भिवंडी, … Read more