Poisonous Snake In India: भारतातील ‘हे’ आहेत सर्वात विषारी साप! यातील एक अंथरुणातच व्यक्तीला यमसदनी पाठवू शकतो, वाचा माहिती

poisonous snake species in india

Poisonous Snake In India:- मानवाच्या मनामध्ये सापांविषयी प्रचंड प्रमाणात भीती असते. मग तो विषारी असो की बिनविषारी.साप नुसता आपल्या समोर जरी आला तरी आपला थरकाप उडतो. कारण आपल्याला प्रत्येकाला असे वाटत असते की साप जर व्यक्तीला चावला तर माणूस मरतो असा एक समज आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहिले तर सापांच्या एकूण हजारो प्रजाती आहेत.परंतु त्यातील … Read more