Coca-Cola Smartphone : भारतात आज लॉन्च होणार कोका कोला स्मार्टफोन, पहा फीचर्स आणि किंमत एका क्लिकवर…
Coca-Cola Smartphone : भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत तर अनेक कंपन्या अजूनही नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. आता रियलमी कंपनीकडून आज एक धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. रियलमी कंपनीने कोका-कोलासोबत भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रियलमी आणि कोका-कोला मिळून एक जबरदस्त स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. … Read more