Business Idea: शेतकरी आता करोडपती होणारचं…! ‘या’ पिकाची एकदा लागवड करा, 50 वर्ष उत्पन्न मिळणार, वार्षिक लाखोंची कमाई फिक्स होणारं

Business Idea: मित्रांनो जगभरात कॉफीचा (Coffee) वापर वाढत आहे. आपल्या देशात देखील चहा पाठोपाठ कॉफीची देखील मोठी मागणी आहे. अलीकडे मोठ्या शहरांमध्ये लोक चहाऐवजी कॉफी पिणे पसंत करायला लागले आहेत. अनेक सौंदर्य उत्पादने आणि खाद्यपदार्थ देखील कॉफीवर प्रक्रिया (Cofee Processing) करून बनवले जातात. त्यामुळेच भाज्या आणि फळांप्रमाणेच बाजारात कॉफीची मागणीही वाढत आहे. कॉफीची जागतिक मागणी … Read more