Monkeypox : सावधान! आता संगणकाच्या माऊसद्वारेही होऊ शकतो मंकीपॉक्स
Monkeypox : संपूर्ण जगभरात कोरोनानंतर (Corona) मंकीपॉक्स या नवीन आजाराने (Monkeypox Virus) दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे जगभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. यूएस बॉडी फॉर डिसीज कंट्रोलने (CDC) आता संगणकाच्या माऊसद्वारेही मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो, असा दावा (CDC Claim) केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सीडीसीने ब्लूमबर्गच्या अहवालात म्हटले आहे की दोन मंकीपॉक्स रुग्णांनी … Read more