Health Marathi News : घरगुती उपाय करून मिळवा मऊ त्वचा ! डागही होतील दूर आणि चेहराही चमकेल

Health Marathi News : सध्या उन्हाळ्याचे दिवस (Summer Days) सुरु आहेत. त्यामुळे त्वचा (Skin) कोरडी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चेहऱ्यावर डाग (Face Spot) येतात आणि चेहऱ्याची चमक निघून जाते. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय करून चेहऱ्यावरील चमक कशी मिळवायची ते सांगणार आहोत. शरीराला १ कप कॉफी (Coffee) मिळाली तर थकवा आणि झोप निघून जाते. … Read more