मुंबईकरांनो, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ‘या’ महिन्यात सुरू होणार; आतापर्यंत 2 मेट्रो मुंबईमध्ये दाखल, तिसरी गाडीही लवकरच येणार, पहा…
Mumbai Metro Railway News : मुंबईमध्ये सध्या मेट्रो मार्गांची कामे जोमात सुरू आहेत. पुढल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका आहेत तसेच लोकसभा निवडणुका देखील रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई शहरात वेग-वेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबई मेट्रोचे कामे युद्ध पातळीवर सुरू असून आता कुलाबा-वांद्रे-सीप्झ या अति … Read more