Domicile Certificate : शाळा, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आवश्यक डोमिसाईल सर्टिफिकेट कसं काढणार? कोणती कागदपत्रे लागतात? पहा….
Domicile Certificate : सध्या शाळा, कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याच्या दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर या गर्दीत आणखी वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. बारावीचा निकाल 31 मे पर्यंत लागण्याची शक्यता असून दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. अशा … Read more