ब्रेकिंग ! महाराष्ट्रातीलं ‘हे’ राज्य कर्मचारी ‘या’ दिवशी जाणार बेमुदत संपावर ; संपूर्ण कामकाजावर टाकणार बहिष्कार
Maharashtra News : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहतां हे संबंधित कर्मचारी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार शासनाकडे निवेदन देत आहेत. अनेकदा निवेदन, आंदोलन, बैठक होऊनही प्रलंबित मागण्या जैसे थे असल्याने, प्रलंबित मागण्या सोडवल्या जात नसल्याने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व … Read more