सरड्यासारखा रंग बदलतो हा बेडूक

New York News

Color changing frog : आसपासची परिस्थिती पाहून त्या अनुरूप आलेल्या त्वचेचा रंग बदलून स्वतःचे संरक्षण करण्याचे तंत्र निसर्गाने सरड्याच्या एका प्रजातीला दिले आहे, हे आपण सारेच जाणतो. रंग बदलणाऱ्या सरड्याच्या या करामतीवरून काही म्हणीदेखील प्रचलित आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बेडकाची एक प्रजातीदेखील अशीच सरड्यासारखी रंग बदलणारी आहे. या बेडकाची खासियत म्हणजे ते आपले … Read more