शोभिवंत मत्स्यपालनातून हा तरुण शेतकरी दिवसाला कमवत आहे 2 ते 3 हजार रुपये! कशापद्धतीने करावे शोभिवंत मत्स्यपालन?
शेतीमध्ये आता अनेक तरुण येऊ लागले असून ते आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करतात. या जोडधंदांमध्ये प्रामुख्याने पशुपालन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. तसेच बरेच शेतकरी आता मासे पालन म्हणजेच मत्स्य व्यवसाय देखील करू लागले असून या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर नफा शेतकऱ्यांना मिळताना दिसून येत आहे. यामध्ये जर … Read more