कंबाईन हार्वेस्टर मशीन पिकांच्या हार्वेस्टिंगसाठी आहे लय भारी…! या मशिनची किंमत आणि विशेषता जाणून घ्या
Agriculture News : मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात शेतीसाठी (Agriculture) शेतमजूर टंचाई प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीची कामे करण्यात मोठा अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत आता शेतकरी बांधव शेतीकामासाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. वेळेवर मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी (Crop Harvesting) देखील अनेक आव्हानांना … Read more